पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची मदत देण्यात येते. ही रक्कम तीन समान हफ्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित केली जाते. आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून या योजनेचे 19 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत व या योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील अनेक दिवसांपासून पीएम किसानच्या हप्ताबाबत विचारणा करण्यात येत …
पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार? Read More »




