mahatvachimahiti.com

सातबाऱ्यावरील अपाक शेरा कसा कमी करावा?

शेतकऱ्यांच्या भवितव्याची हमी म्हणजे जमिनीवरील हक्कांची पारदर्शकता आहे. महसूल कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत की, 18 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीचा अपाक (अज्ञान पालक कर्ता) शेरा ठेवू नये. महसूल विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या जिवंत 7/12 मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्यांची नावे वगळली जाणार आहेत व 7/12 उतारे अद्यावत करण्याची गतिमान मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. खातेदारांच्या …

सातबाऱ्यावरील अपाक शेरा कसा कमी करावा? Read More »

लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख फिक्स!

जुलै महिना संपला तरी सुध्दा राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे जुलैचा हप्ता कधी येणार? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झालेले होती. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज आपण सदर लेखातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट देण्यात येणार आहे. पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जमा …

लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख फिक्स! Read More »

पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला की नाही? पाहण्याची प्रक्रिया!

शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात आलेले आहे. मागील काही दिवसापासून प्रतीक्षा असलेल्या पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. देशभरातील साडेनऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या …

पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला की नाही? पाहण्याची प्रक्रिया! Read More »

पीक विमा योजनेची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे?

शेतकऱ्यांनी सुधारित पिक विमा योजनेकडे पाठ फिरवल्यामुळे खूपच कमी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवलेले आहे. त्यामुळे शासनाने पिक विमा योजनेमध्ये सहभागाची तारीख वाढवून 14 ऑगस्ट केलेली आहे. तसेच शासनाने उरलेल्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केलेले आहे. शासनाच्या माध्यमातून 2022 पासून राबवण्यात येणाऱ्या पिक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार केंद्र सरकारकडून उत्पादनावर …

पीक विमा योजनेची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे? Read More »