आता रेशन दुकानांवरती गहू-तांदळासोबत मिळणार मोफत ज्वारी!
नोव्हेंबर 2025 पासून दुकानांमध्ये गहू व तांदुळासोबत ज्वारीचे मोफत वाटप सुरू झालेले आहे. दोन महिन्यांपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ अंत्योदय अन्नसुरक्षा योजना व प्राधान्य कुटुंब गटातील रेशन कार्ड धारकांना दिला जाणार आहे. राज्यातील मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेच्या लाभास पात्र असल्यामुळे मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र …
आता रेशन दुकानांवरती गहू-तांदळासोबत मिळणार मोफत ज्वारी! Read More »




