mahatvachimahiti.com

आता रेशनकार्ड धारकांसाठी ही नवीन सुविधा झाली सुरू?

आता रेशन कार्डधारकांच्या मोबाईलवरती थेट धान्याचा हिशोब एसएमएसद्वारे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना ही माहिती मोबाईलद्वारे पाठवली जात आहे. या सुविधेची नुकतीच सुरुवात झालेली आहे. पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करत एक महत्त्वाचा टप्पा पार केलेला आहे. नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंबंधित अनेक लाभार्थ्यांना असे एसएमएस आलेले आहेत. या मेसेजमध्ये धान्याचा कोटा स्पष्टपणे …

आता रेशनकार्ड धारकांसाठी ही नवीन सुविधा झाली सुरू? Read More »

जर पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली तर टॅक्स भरावा लागतो की नाही?

महाराष्ट्र राज्याबरोबरच अनेक राज्यांमध्ये महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये काही सूट मिळते. बरेच लोक पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतात. खरेदीच्या वेळी स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फी– जर पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली तर इतर कोणत्याही व्यक्तीप्रमाणे स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. परंतु काही राज्यांमध्ये जसे की महाराष्ट्र राज्यांमध्ये महिलांना सवलत असते. …

जर पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली तर टॅक्स भरावा लागतो की नाही? Read More »

आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर ऑनलाईन लिंक कसा करावा?

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे ही काळाची गरज आहे. बँकिंग, शासकीय योजना,  PAN-Aadhaar लिंकिंग, मोबाईल सिम व्हेरिफिकेशन, पेन्शन,  e-KYC, UPI, DigiLocker अशा जवळजवळ सर्व सेवांसाठी आधार OTP गरजेचा असतो. त्यामुळे तुमच्या आधारमध्ये तुमचा योग्य व चालू मोबाईल नंबर लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. UIDAI ने अलीकडेच Aadhar ॲपमध्ये नवीन अपडेट आणलेले आहे. आता तुम्ही …

आधार कार्डला नवीन मोबाईल नंबर ऑनलाईन लिंक कसा करावा? Read More »

मोफत शौचालय अनुदान योजनेसाठीचा ऑनलाईन अ‍र्ज कसा करावा?

भारत शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन या राष्ट्रीय मोहिमेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक घराला शौचालय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ग्रामीण त्याचबरोबर शहरी भागातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व शौचालय नसलेल्या कुटुंबांना रु. 12000 रुपयांचे अनुदान शौचालय बांधण्यासाठी मदत म्हणून दिले जाते. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या …

मोफत शौचालय अनुदान योजनेसाठीचा ऑनलाईन अ‍र्ज कसा करावा? Read More »