PMKVY/प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
आज आपण कौशल्य विकास योजनेबद्दलची माहिती सदर लेखांमध्ये पाहणार आहोत. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्याद्वारे प्रशासित 2015 मध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. ही योजना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्याद्वारे कार्यान्वित केली जाते. याचा मुख्य फायदा असा आहे की इंडस्ट्रीमध्ये आवश्यक असलेले कौशल्य ट्रेनिंग युवकांना प्रदान …




