संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023 ची सविस्तर माहिती पाहूया!!!
सदर योजनेची माहिती- संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील निराधार नागरिकांना अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून जे अनुदान मिळत होते, त्यात वाढ झालेली आहे. या अगोदर लाभार्थ्यांना रु.1,000/- अनुदान म्हणून दिले जात होते. परंतु आता ते वाढवून रु.1,500/- एवढे अनुदान देण्यात येत आहे. …
संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023 ची सविस्तर माहिती पाहूया!!! Read More »




