mahatvachimahiti.com

बर्ड फ्यूचा प्रादुर्भाव केरळमध्ये वाढला, केंद्र शासनाचा सर्व राज्यांना खबरदारीचा आदेश.

नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील मृत कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूच्या आजाराला कारणीभूत असणारा एच 5 एन 1 हा विषाणू मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये पक्षी व कोंबड्यांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने केंद्र शासनाने शुक्रवारी (31 मे) रोजी सर्व राज्य सरकारांना सतर्क पाळण्याचा आदेश दिला आहे. काय आहे केंद्राचे आदेश देशात …

बर्ड फ्यूचा प्रादुर्भाव केरळमध्ये वाढला, केंद्र शासनाचा सर्व राज्यांना खबरदारीचा आदेश. Read More »

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ.

आरटीईच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांवरती मोफत प्रवेश दिला जातो. ही प्रवेश प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाद्वारे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या मार्फत राबवण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातून तीन लाखाहून अधिक अर्ज येत असतात. आरटीईच्या माध्यमातून 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार …

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ. Read More »

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत नवीन बद्दल.

आज आपण सदर लेखातून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत झालेल्या नवीन बदला बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे या योजनेची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे व त्याचबरोबर याचा …

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत नवीन बद्दल. Read More »

कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा.

आज आपण सदर लेखातून कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या राज्यात कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. कांद्याचा भाव हा अनिश्चित असतो. पाठीमागील सहा महिन्यापासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा भावातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांसाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योग करणे फायद्याचे ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांचे होणारे …

कांदा प्रक्रिया उद्योगातून कमवा भरघोस नफा. Read More »