mahatvachimahiti.com

पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याबद्दल शासन निर्णय जाहीर.

आज आपण सदर लेखातून एक महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी नवनवीन योजना राबवत असते. त्यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. या  योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात व आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 16 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. पं तप्रधान नरेंद्र …

पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याबद्दल शासन निर्णय जाहीर. Read More »

आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे आठवत नसेल तर या पद्धतीने शोधू शकता.

भारत सरकारने 2016 मध्ये आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला 12 अंकी एक युनिक ओळपत्र दिले गेले आहे. 140 करोड भारतीय नागरिकांकडे आधार कार्ड उपलब्ध आहेत व ते नागरिक यांचा ओळखपत्र म्हणून वापर करत आहेत. म्हणून तर आधार कार्ड जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी प्रणाली आहे …

आधार कार्डशी कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे आठवत नसेल तर या पद्धतीने शोधू शकता. Read More »

पीएम किसान योजनेच्या नोंदणीत ‘सीएससी’ केंद्राचा समावेश

जे शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी 15 जून पर्यंत राज्यभर नोंदणी मोहीम उघडण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या मोहिमेत आता सामाईक सुविधा केंद्रांना म्हणजेच सीएससी केंद्रांना सहभागी करून घेतले आहे. कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना स्वयं नोंदणी तसेच ई-केवायसी करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता …

पीएम किसान योजनेच्या नोंदणीत ‘सीएससी’ केंद्राचा समावेश Read More »

कुक्कुटपालन करण्यासाठी आता मिळणार 25 लाख रुपये पर्यंत अनुदान.

आज आपण सदर लेखातून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कुक्कुटपालन करण्यासाठी शासनाकडून 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे, त्याची अर्ज प्रक्रिया कशी आहे व कोठे अर्ज करावा याबद्दलची संपूर्ण माहिती सदर लेखातून जाणून घेणार आहोत. सदर योजनेची माहिती- शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करत असतात. आता 25 लाख रुपये पर्यंत …

कुक्कुटपालन करण्यासाठी आता मिळणार 25 लाख रुपये पर्यंत अनुदान. Read More »