mahatvachimahiti.com

पीएम किसान योजनेचा बाबतीत तुम्हाला नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

आज आपण सदर लेखातून पीएम किसान योजनेच्या बाबतीत पडणाऱ्या अनेक प्रश्नांची म्हणजेच बँक खाते कसे बदलायचे? घरात किती जणांना लाभ मिळतो? लाभ पैसे खात्यात येण्यासाठी काय करावे? पैसे जमा झाला की नाही ते कसे पहावे? याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यासाठीची प्रक्रिया देखील जाणून घेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून …

पीएम किसान योजनेचा बाबतीत तुम्हाला नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. Read More »

शिलाई मशीन अनुदान योजना 2024

आपण आज सदर लेखातून महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. पीएम शिलाई मशीन अनुदान योजना ही सुरू करण्यात आली आहे. या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. यामध्ये आपणास 5 ते 10 दिवसांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे व त्याचबरोबर प्रत्येक दिवशी प्रशिक्षणाचे तुम्हाला 500 रुपये देण्यात आलेल्या आहेत. तसेच शिलाई मशीन घेण्यासाठी …

शिलाई मशीन अनुदान योजना 2024 Read More »

15 जून पासून राज्यातील शाळांमध्ये ‘एक राज्य-एक गणवेश’ लागू.

राज्यातील सरकारी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश देण्यासाठी राज्यात ‘एक राज्य-एक गणवेश’ या योजनेची अंमलबजावणी करण्याचा शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शासन निर्णय जाहीर केला आहे. परंतु यात मागील धोरणातील निर्णय बदलण्यात आल्याने संभ्रम वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नवीन आदेशानुसार सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश निश्चित करण्यात आला आहे. …

15 जून पासून राज्यातील शाळांमध्ये ‘एक राज्य-एक गणवेश’ लागू. Read More »

हवामान आधारित पीक विमा योजनेच्या माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 51 महसूल मंडलातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना 43 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यावर्षी उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट होती. मे महिन्यात सलग पाच दिवस तापमान 45° पेक्षा जास्त होते. याचा केळी पिकाला मोठा फटका …

हवामान आधारित पीक विमा योजनेच्या माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई. Read More »