mahatvachimahiti.com

PM उज्वला योजना 2.0 महाराष्ट्र माहिती. लगेच अर्ज करून लाभ घ्या.

आज आपण सदर लेखातून PM उज्वला योजना 2.0 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना केंद्र शासनाच्या मार्फत देशातील पात्र महिलांसाठी राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराला मोफत फ्री मध्ये गॅस कनेक्शन दिले जाते. जर तुमच्याकडे घरगुती गॅस कनेक्शन नसेल तर तुम्ही या संधीचा लाभ घ्यावा. तसेच लवकरात लवकर अर्ज करून मोफत गॅस कनेक्शन घ्यावे. …

PM उज्वला योजना 2.0 महाराष्ट्र माहिती. लगेच अर्ज करून लाभ घ्या. Read More »

गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट अशी चेक करा.

आपण नेहमीच गॅस संपायचा अगोदरच नवीन सिलेंडरची ऑर्डर देत असतो. आपल्याला कितीही घाई गडबड असली तरी आपण सिलेंडर कुठे लिक आहे की नाही याची खात्री करून घेत असतो. त्याचे वजन देखील तपासले जाते. परंतु सिलेंडरची एक्सपायरी डेट आपण तपसत नाही. परंतु हे धोक्याचे आहे आपण तारीख तपासूनच सिलेंडर घेणे गरजेचे आहे. आपण नेहमी बाजारातून एखादी …

गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट अशी चेक करा. Read More »

पोकरा योजनेच्या माध्यमातून गांडूळ खत/नाडेप/सेंद्रीय निविष्ठा उत्पादन युनिट अनुदान योजना

आज आपण सदर लेखातून पोकरा योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदाना बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासनामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा बदललेल्या नैसर्गिक हवामानामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. शेतातील काडीकचरा, शेण, वनस्पतीजन्य पदार्थ यापासून गांडूळ खत तयार केले जाते. या खतामुळे पिकांची …

पोकरा योजनेच्या माध्यमातून गांडूळ खत/नाडेप/सेंद्रीय निविष्ठा उत्पादन युनिट अनुदान योजना Read More »

रेशन कार्ड धारकांना मिळणार धान्य ऐवजी 9,000 रुपये.

राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये रेशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील जे केशरी रेशन कार्ड धारक आहेत, त्यांना आता धान्य ऐवजी पैशाचे वितरण केले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये धान्य ऐवजी पैसे मिळणार आहेत. राज्यातील 14 जिल्ह्यांचा या योजनेच्या माध्यमातून समावेश करण्यात आलेला आहे. जर …

रेशन कार्ड धारकांना मिळणार धान्य ऐवजी 9,000 रुपये. Read More »