यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सुद्धा मिळणार एक रुपयात पीक विमा.
शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाद्वारे 2023 मध्ये घेतण्यात आला आहे. मागील वर्षी खरीप 2023 मध्ये राज्यातील विक्रमी असे 1 कोटी 70 लाख विमा अर्जद्वारे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना …
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सुद्धा मिळणार एक रुपयात पीक विमा. Read More »




