mahatvachimahiti.com

अर्थसंकल्पात शेती व शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

अर्थमंत्री अजित पवार यांनी काल महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या योजना व घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पातील शेती व शेतकऱ्यांसाठी घोषणा- नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. धन्यवाद!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शासन निर्णय आला, अर्ज कसा करता येणार आहे.

आज आपण सदर लेखातून महिलांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री ‘माजी लाडकी बहिणी योजना’ ची घोषणा केली होती. त्यासाठी आज एक शासन निर्णय देखील प्रसारित करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे, या योजनेसाठीचा अर्ज कसा करता येणार आहे, या योजनेची आवश्यक …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शासन निर्णय आला, अर्ज कसा करता येणार आहे. Read More »

महिन्याला महिलांना 1500 रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे?

अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ लागू करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना, मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्प मांडताना अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण …

महिन्याला महिलांना 1500 रुपये, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? Read More »

आजपासून राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन. 40 रुपये दूध दर देण्याची मागणी.

किसान सभा ही राज्यभर दुधाला योग्य दर मिळावा म्हणून आंदोलन करणार आहे, दुधाच्या दरात वाढ करावी यासाठी आजपासून आंदोलन करणार आहे. अशी माहिती डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. दुधाला 40 रुपये दर मिळावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेने केलेली आहे. दूध उत्पादक करणाऱ्या व्यवसायिकांना तोटा सहन करावा लागल्याने तीव्र …

आजपासून राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन. 40 रुपये दूध दर देण्याची मागणी. Read More »