इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे का?
आज आपण सदर लेखातून इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे का? व जर आपण इन्शुरन्स शिवाय वाहन चालवत असाल तर त्याला काय शिक्षा आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे का?- मोटर व्हेईकल्स अॅक्ट 1998 नुसार कार इन्श्युरन्स पॉलिसी शिवाय वाह्न चालविणे कायद्याच्या विरोधात आहे. भारतात थर्ड पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स हा मॅंडेट …




