मधुमक्षिका पालन योजना
आपल्या राज्याचे सरकार हे आपल्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना कायम राबवत असते. या योजनेतून लोकांच्या राहणीमानात बदल होत असतो. त्यांना अशा योजना राबवल्यामुळे खूप फायदा मिळत असतो. शेतीवर हवामान बदलामुळे खूप विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना काही वर्षापासून दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागतो. हवामान बदलामुळे भूजल साठ्यावर आणि जमिनीच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. …