एअर इंडिया अंतर्गत 998 पदांसाठी मेगा भरती ! आजच अर्ज करा…
जे तरुण तरुणी नोकरीच्या शोधातच आहेत, त्यांच्यासाठी आज आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जागा सुटल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज कसा करायचा. या लेखातून आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. एकूण रिक्त पदे – 998 …
एअर इंडिया अंतर्गत 998 पदांसाठी मेगा भरती ! आजच अर्ज करा… Read More »