धरणातील पाण्याची पावसाच्या उघडीपी नंतर अवक घटली.
मागील चार ते पाच दिवसापासून पावसाने उघडीत दिली आहे. अनेक ठिकाणी ऊन देखील पडत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक घटली आहे. सोमवारी (ता.17) रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 0.51 टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली होती. धरणात नव्याने एकूण 10.48 टीएमसी एवढे पाणी दाखल झाले आहे. सध्या जिल्ह्यातील 26 धरणातील पाण्याची उपयुक्त क्षमता ही 198.34 टीएमसी आहे. …
धरणातील पाण्याची पावसाच्या उघडीपी नंतर अवक घटली. Read More »




