mahatvachimahiti.com

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आज म्हणजे दिनांक 15 जुलै ही शेवटची मुदत होती. परंतु राज्यातील बरेचसे शेतकरी अजूनही काही कारणांमुळे पीक विमा भरण्यापासून वंचित राहिलेले आहेत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे त्या शेतकऱ्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मदत वाढ मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. …

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी आता 31 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. Read More »

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024; बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण घेण्यासाठी मिळणार 6 ते 10 हजार रुपये प्रति महिना.

आज आपण सदर लेखातून बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्रभर सध्या माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी महिलांकडून अर्ज देखील मागवण्यात आले आहेत. या योजनेची चर्चा सुरू असताना नागरिकांकडून मागणी होत होती की, राज्यातील तरुणांना देखील शासकीय योजना आखली जावी. त्यामुळे शासनाने बेरोजगार तरुणांसाठी नव्याने योजना जाहीर …

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024; बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण घेण्यासाठी मिळणार 6 ते 10 हजार रुपये प्रति महिना. Read More »

किर्तनकार व वारकऱ्यांसाठी पेन्शन; मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय.

राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी त्याचबरोबर सोयी- सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय रविवारी राज्य शासनाने घेतला आहे. जे वारकरी परंपरेने महिन्याची पायी वारी करतात त्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्ध काळात ‘वारकरी पेन्शन योजना’ सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. …

किर्तनकार व वारकऱ्यांसाठी पेन्शन; मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापना करण्याचा निर्णय. Read More »

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024. देशातील जेष्ठांना महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा.

आज आपण सदर लेखातून आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यातील सर्वधर्म मधील जेष्ठ नागरिकांना म्हणजेच 60 वर्ष व त्यावरील नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे. चला तर मग सदर लेखातून …

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024. देशातील जेष्ठांना महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा. Read More »