mahatvachimahiti.com

RTEच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची उद्यापासून होणार पडताळणी; पालकांना आजपासून मेसेज येणार.

जे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून 25% आरक्षण जागा मिळवण्यासाठी पात्र ठरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी ही मंगळवारपासून (ता. 23) सुरू होणार आहे. त्याबाबत पालकांना आजपासून (ता. 22) मेसेज पाठवले जाणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी दिली आहे. सन 2024-25 साठी RTE अंतर्गत प्रवेशासाठी लॉटरीद्वारे जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांच्या पालकांना …

RTEच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची उद्यापासून होणार पडताळणी; पालकांना आजपासून मेसेज येणार. Read More »

आता जमिनीची अचूक मोजणी होणार फक्त 1 तासात.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची तसेच महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आता शेतकऱ्यांची जमीन मोजणीची चिंता मिटली आहे. कारण आता एका तासात जमिनीची अचूक मोजणी होणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमीन मोजण्याची वेळोवेळी गरज लागत असते. भरपूर वेळा शेतजमिनीचा विषय कोर्टात असतो किंवा भावाभावांमध्ये जमिनीचे वाद सुरू असतात. त्यावेळी जमिनीच्या  हिस्सेदारांकडून किंवा जमिनीच्या मालकांकडून भूमी …

आता जमिनीची अचूक मोजणी होणार फक्त 1 तासात. Read More »

RTE अ‍ॅडमिशन 2024-25: लॉटरी निकाल जाहीर.

आज आपण सदर लेखातून RTE च्या माध्यमातून अ‍ॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज RTE अ‍ॅडमिशन 2024-25 लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. काल कोर्टाने असा निर्णय दिला की सरकारने RTE अ‍ॅडमिशनसाठी 25 टक्के जागा ठेवल्याच पाहिजेत. सरकारद्वारे जो GR काढण्यात आला होता तो कोर्टाने रद्द केलेला आहे व आज लॉटरी …

RTE अ‍ॅडमिशन 2024-25: लॉटरी निकाल जाहीर. Read More »

1 ऑगस्ट पासून खरीप ई-पीक पाहणी चालू.

येत्या 1 ऑगस्टपासून राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनीद्वारे ई-पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील खरीप हंगामाची नोंदणी सरासरी 142 लाख हेक्टरवर घेतली जाते. त्यापैकी यंदा 15 जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी 123 लाख हेक्टरच्या म्हणजेच 87 टक्केच्या पुढे पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मागील वर्षी या कालावधीपर्यंत 81 टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या …

1 ऑगस्ट पासून खरीप ई-पीक पाहणी चालू. Read More »