mahatvachimahiti.com

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे: त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

पुण्यात रात्रभर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे. अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्याचबरोबर काही ठिकणचे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील 5 सोसायटीमध्ये पाणी घुसले आहे. त्याच्या मदतीसाठी कोणती ही यंत्रणा आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या जोरदार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर …

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे: त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. Read More »

राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले 6 निर्णय!

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 23 जुलै 2024) रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची माहिती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले 6 निर्णय- सार्वजनिक आरोग्य- आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह …

राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले 6 निर्णय! Read More »

मंत्रिमंडळ बैठकीतील लाडकी बहीण योजनेतील नवीन 6 निर्णय!

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या माध्यमातून 6 महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये अशा सेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. जर ऑनड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर 10 लाखांची मदत देण्यात येणार आहे व ऑनड्युटी …

मंत्रिमंडळ बैठकीतील लाडकी बहीण योजनेतील नवीन 6 निर्णय! Read More »

बजेटच्या घोषणानंतर स्वस्त झाला स्मार्टफोन! आता किती रुपयांना मिळणार मोबाईल फोन?

आज आपण सदर लेखातून आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली यंदाचा एनडीए सरकारमधील पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये युवकांना नोकरी मिळून देण्यासाठी नवीन योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद देखील करण्यात आलेली आहे. परंतु कालच्या बजेट मधील सर्वात महत्त्वाचा …

बजेटच्या घोषणानंतर स्वस्त झाला स्मार्टफोन! आता किती रुपयांना मिळणार मोबाईल फोन? Read More »