नारीशक्ती दूत ॲप वरून लाखो लाडक्या बहिणी घरी बसूनच भरत आहेत अर्ज; जाणून घेऊया नेमका कसा करायचा अर्ज?
महिलांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी हेलपाटे मारावे लागू नये म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या पूर्वीच्या शासन निर्णयात बदल करण्यात आलेला आहे. त्यातून रहिवासी व उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून त्याला पर्याय देखील देण्यात आलेला आहे. परंतु अनेक जण नारी शक्ती दूत ॲप ऐवजी ऑफलाईन अर्ज भरत आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांना त्यांचा अर्ज ऑनलाईन अपलोड करताना पुन्हा …




