mahatvachimahiti.com

पानशेत, खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे! त्यामुळे पुणेकरांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर चांगलाच पाऊस पडताना दिसून येत आहे. त्यामुळे पानशेत व खडकवासला धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाने मुठा नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीपात्रात असलेल्या वस्तू व जनावरे सुरक्षित ठीकाणी हलवण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. पानशेत धरणाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत असल्यामुळे व पाणलोट क्षेत्रातील …

पानशेत, खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे! त्यामुळे पुणेकरांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. Read More »

शेतकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरले जाते?

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अनेक वेळा शेतकरी शेतात ट्रॅक्टर चालवताना त्याच्या मागील टायर मध्ये पाणी भरतात हे आपण पाहिलेले असेल. चला तर मग जाणून घेऊया हे असे का केले जाते, शेतकरी ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरतात, ट्रॅक्टरच्या टायर मध्ये पाणी भरण्याच्यामागील कारण काय आहे. ट्रॅक्टरच्या टायर मध्ये पाणी भरण्याच्या प्रक्रियेला …

शेतकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरमध्ये पाणी का भरले जाते? Read More »

पुण्यातील या कंपनीने विकली खतांच्या नावाखाली माती.

आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अमरावती जिल्ह्यामध्ये पुण्यातील रामा फर्टिकेम लिमिटेड नामक कंपनीने जिल्ह्यात डीएपी व एनपीके 10:26:26 या रासायनिक खतांच्या नावे अक्षरशः 47 लाखाची माती विकली आहे. कंपनीची ही फसवेगिरी कृषी विभागाच्या समोर आलेली आहे. डीएपी या रासायनिक खताची 50 किलोची बॅग 1350 रुपयांना मिळते व एनपीकेची बॅग 1470 रुपयांना …

पुण्यातील या कंपनीने विकली खतांच्या नावाखाली माती. Read More »

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

आज आपण सदर लेखातून आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शासनाने पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत GR काढलेला आहे. ही योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 या दरम्यान लागू केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील तीन महिन्याचे बिल भरण्याची गरज नाही. सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. त्या …

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना Read More »