किसान क्रेडिट कार्ड… जाणून घेऊया सविस्तर माहिती
आज आपण किसान क्रेडिट कार्ड विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड कसे मिळेल, कोणत्या बँकेत अर्ज करावा लागेल, अर्ज कसा करावा लागेल, त्यासाठी लागणारी कागदपत्रे इत्यादी विषयांची माहिती आपण पाहणार आहोत. सदर योजनेची माहिती– सदर योजनेसाठीची कर्ज मर्यादा व व्याजदर किती– सदर योजनेच्या कार्डच्या माध्यमातून रु.30,000/- ते रु.3,00,000/- पर्यंत कर्ज मिळवा- सदर …