आता ज्येष्ठ नागरिकांना सरकार दरमहा देणार 5000 रुपये…
नमस्कार मित्रांनो, अटल पेन्शन योजनेतंर्गत मासिक, त्रैय मासिक आणि अर्धवार्षिक योगदान जमा करण्याची सुविधा मिळते. आज आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या लेखातून पाहणार आहोत, तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती. जे लोक लहान-मोठे व्यवसाय, मोलमजूरी, शेती करून आपला उदरनिर्वाह करतात, त्या लोकांसाठी वृद्धपकाळातही उत्पन्न मिळावे या हेतूने सरकारने अटल पेन्शन …
आता ज्येष्ठ नागरिकांना सरकार दरमहा देणार 5000 रुपये… Read More »