mahatvachimahiti.com

आता रेशन कार्ड सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काढता येऊ शकणार?

   आज आपण नवीन ऑनलाईन रेशन कार्ड आपणास कसे मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रेशन कार्ड काढण्यासाठी कुठे व कसा अर्ज करायचा, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील, रेशन कार्ड मिळण्यासाठी किती दिवस लागतील हे या लेखातून पाहणार आहोत.    आता नवीन रेशन कार्ड हे मोबाईल किंवा लॅपटॉपच्या साह्याने अर्ज करून काढता येते. या अगोदर रेशन …

आता रेशन कार्ड सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काढता येऊ शकणार? Read More »

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजनेचे नवीन बदल

    आत्तापर्यंत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड बनवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. हे कार्ड बनवण्यासाठी CSC केंद्राला नाहीतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावे लागत होती. पण आता केंद्र सरकारने आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे नवीन पोर्टल 2023 लॉन्च केलेले आहे. यामुळे आपण घरी बसल्याही हे कार्ड बनवू शकतो. तसेच आपणास कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. आयुष्यमान भारत …

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजनेचे नवीन बदल Read More »

कडबा कुटी मशीन अनुदान योजना

नमस्कार मित्रांनो,    आज आपण या लेखातून कडबा कुट्टी मशीन याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात गाई, मेंढ्या, शेळ्या, म्हशी व इतर पाळीव प्राणी असतात. शेतकरी जोडधंदा म्हणून किंवा शेतीसाठी शेणखत, दूध मिळवण्यासाठी त्यांचा संभाळ करत असतात. ज्या शेतकऱ्यांकडे गाई, म्हशी असतील त्यांना त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते.    चारा कापून घालताना …

कडबा कुटी मशीन अनुदान योजना Read More »

‘आनंदाचा शिधा’मध्ये यावर्षी मिळणार जास्त वस्तू!!!

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली गेली. अनेक महत्त्वपूर्ण निर्णयासह दिवाळीला देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिधाबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. शिधा वाटपाची जबाबदारी ही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.    दिवाळी साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्या येणार आहे.  गेल्यावर्षी राज्य सरकारकडून आनंदाचा …

‘आनंदाचा शिधा’मध्ये यावर्षी मिळणार जास्त वस्तू!!! Read More »