आता आले आहे ‘ब्लू आधार कार्ड’.. चला तर मग जाणून घेऊया नक्की ‘निळे आधार कार्ड’ म्हणजे काय?
आता आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकांसाठी आवश्यक दस्तावेज आहे. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड आवश्यक कागदपत्रे म्हणून वापरले जाते. पण आधार कार्डचे किती प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही कधी ‘निळ्या आधार कार्ड’ बद्दल ऐकले आहे का? चला तर मग या लेखातून जाणून घेऊया ‘ब्लू आधार कार्ड’ म्हणजे काय? तसेच हे दुसऱ्या आधार कार्ड …