जिल्हा परिषद तिसऱ्या टप्प्यातील भरतीचे वेळापत्रक जाहीर!!
पहिल्या दोन टप्प्यात या भरतीसाठी अनेक पदांची परीक्षा पूर्ण झालेली आहे. परंतु काही क कारणास्तव तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा अचानक रद्द करण्यात आली होती. परंतु आता तिसऱ्या टप्प्यासाठी नवीन वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा 1 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा 6 पदांसाठी घेतली जाणार आहे. 6 नोव्हेंबर 2023 …
जिल्हा परिषद तिसऱ्या टप्प्यातील भरतीचे वेळापत्रक जाहीर!! Read More »