mahatvachimahiti.com

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना माहिती 2023

सदर योजनेची माहिती–    आपले सरकार हे अनेक प्रकारच्या योजना गरजू लोकांसाठी राबवत असते. अशीच एक योजना राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत व्हावी यासाठी सुरू केलेली आहे. त्या योजनेचे नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग पेन्शन योजना असे आहे. आपल्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांग व्यक्तींची संख्या देखील आहे.    या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना दरमहा …

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना माहिती 2023 Read More »

कांदा चाळ अनुदान योजना 2023; अर्ज सुरू

सदर योजनेची माहिती–      कांदा हा कमी कालावधीत येणारे पीक आहे; परंतु कधी कधी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याला भावच मिळत नाही. रब्बी हंगामातील कांदा हा साठवून ठेवता येतो. परंतु काही वेळेस कमी बाजारभावातही शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. कारण शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची काहीच व्यवस्था नसल्यामुळे तो त्यांना बाजारात न्यावा लागतो.     या सर्व गोष्टींचा विचार करून …

कांदा चाळ अनुदान योजना 2023; अर्ज सुरू Read More »

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहिती 2023

सदर योजनेची माहिती–    ही योजना केंद्र पुरस्कृत योजना असून ती सामाजिक न्याय विभागाद्वारे राबविण्यात येते. ही योजना महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचा म्हणजे कर्तव्यक्तीचा मृत्यू झाल्यास (स्त्री/पुरुष) अशा कुटुंबास त्वरित आर्थिक मदत देण्यासाठी राबवण्यात येते.    आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे बहुतेक वेळा कुटुंबाचा संपूर्ण भार हा कर्त्या व्यक्तींवर अवलंबून असतो. परंतु जर त्या व्यक्तीचाच …

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहिती 2023 Read More »

इंदिर गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना माहिती 2023

     आज आपण या लेखातून इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, पात्रता, उद्दिष्टे, कागदपत्रे इत्यादी बद्दल माहिती सदर लेखातून पाहणार आहोत. ही योजना महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.      पतीच्या अचानक मृत्यूमुळे महिलांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना त्यांच्या …

इंदिर गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना माहिती 2023 Read More »