mahatvachimahiti.com

कृषी योजनांसाठी नवीन धोरण राबवण्याचा शासनाचा निर्णय?

राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबवल्या जातात. परंतु या अगोदर या योजनांचा लाभ ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने देण्यात येत होता. ही पद्धत नशिबावरती अवलंबून असल्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत होते. आता शासनाने ही पद्धत पूर्णपणे बंद करून नवे धोरण लागू केलेले आहे. यानुसार प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याला योजनाचा लाभ मिळणार आहे. …

कृषी योजनांसाठी नवीन धोरण राबवण्याचा शासनाचा निर्णय? Read More »

पुण्यातील धरण पाणीसाठा अपडेट?

पुणे शहरासह परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवरती खडकवासला धरण प्रशासनाने (दि.19 ऑगस्ट 2025 म्हणजेच मंगळवार रोजी) दुपारी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आलेली आहे. सकाळी सोडण्यात आलेला 9,659 क्युसेक विसर्ग दुपारी एक वाजता …

पुण्यातील धरण पाणीसाठा अपडेट? Read More »

भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा?

पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर सतत पाऊस पडत असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. भीमा व निरा खोऱ्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या दौंड येथून उजनी धरणात एक लाख वेगाने पाणी येत आहे. उजनी धरणामध्ये मंगळवारी (ता.19) पर्यंत 105.25% टक्के जलसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस आहे व पुणे जिल्ह्यातील …

भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा? Read More »

ई-पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी करा, अ‍डचण येणार नाही?

राज्यांमध्ये 1 ऑगस्टपासून यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे. परंतु नोंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन किंवा ॲपमध्ये समस्या येणार नाहीत. प्रकल्प विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पिकाच्या फोटोसह ऑनलाईन पेरा शेतकऱ्यांना नोंदवता …

ई-पीक पाहणी करताना अडचण येत असेल तर फक्त ‘या’ गोष्टी करा, अ‍डचण येणार नाही? Read More »