महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकरण योजनेची यादी जाहीर; आता कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन!
कृषी यांत्रिकरण योजनेची महाडीबीटी पोर्टलवरती सोडत यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यासंबंधित शेतकऱ्यांना मॅसेज देखील आलेले आहेत. यासाठी सात दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटकसाठी अर्ज मागविण्यात आलेले होते. या ऑनलाईन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टलवरती सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. या सोडत …