लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट?

लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट?आज 16 मे 2016 रोजी परत पात्र लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यामध्ये लाभाचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे. ज्या लाभार्थी महिलांना मार्च महिन्याचा हप्ता 14 मे 2026 रोजी वितरित करण्यात आला होता, त्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज पुन्हा म्हणजे 16 मे 2026 रोजी एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना अजून हप्ता आलेला नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. लवकरात लवकर पात्र लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *