Census 2027 || जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे 33 प्रश्न?

जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे 33 प्रश्न खालील प्रमाणे-

1) इमारत क्रमांक

2) घर क्रमांक

3) घराच्या फरशीचे साहित्य

4) घराच्या भिंतीचे साहित्य

5) घराच्या छताचे साहित्य

6) घराचा वापर

7) घराची स्थिती

8) कुटुंब क्रमांक

9) कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या

10) कुटुंब प्रमुखाचे नाव

11) कुटुंब प्रमुखाचे लिंग

12) कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/जमाती/इतर प्रवर्गातील आहे का?

13) मालकी हक्काची स्थिती

14) कुटुंबाच्या विशेष ताब्यात असलेल्या राहण्याच्या खोल्यांची संख्या

15) कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या

16) पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत

17) पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची उपलब्धता

18) विजेचा मुख्य स्रोत

19) शौचालयाची उपलब्धता

20) शौचालय प्रकार

21) सांडपाणी निचरा

22) स्नानगृहाची उपलब्धता

23) स्वयंपाकघर आणि एलपीजी/पीएनजी कनेक्शन

24) स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन

25) रेडिओ ट्रांन्झिस्टर

26) टीव्ही

27) इंटरनेटचे उपलब्धता

28) लॅपटॉप/संगणक

29) टेलिफोन/मोबाईल फोन/ स्मार्टफोन

30) सायकल/ स्कुटर/ मोटरसायकल/ मोपेड

31) कार/जीप

32) कुटुंबामध्ये सेवन केले जाणारे मुख्य धान्य

33) मोबाईल क्रमांक

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *