लाडकी बहीण योजनेच्या हप्ता बद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट?

आज आपण लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी झालेली होती, दुरुस्ती पूर्ण झालेली होती व ज्यांना नियमितपणे योजनेचे हप्ते मिळत होते, अशा महिला लाभार्थ्यांचा थकीत असलेला मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी दुरुस्ती एप्रिल महिन्यात केलेली आहे, अशा महिला लाभार्थ्यांचे व ज्यांचे काही कारणास्तव हप्ते आले नाहीत, अशा महिला लाभार्थ्यांचे हप्ते अद्याप देखील वितरित करण्यात आलेले नाहीत. लवकरच या संदर्भातील अपडेट देखील समोर येईल. या योजने संदर्भात ज्या अपडेट येतील त्या त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आत्ता तरी पात्र असणाऱ्या व मार्च महिन्याचा हप्ता थकीत असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे.

नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *