बॅटरी वरील फवारणी पंप अनुदान योजना, घरी बसल्या करता येणार अर्ज.

आज आपण सदर लेखातून शेतकरी मित्रांसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाडीबीटीच्या योजनेद्वारे आता आपल्याला 10 टक्के अनुदानावर बॅटरीवरील फवारणी पंप म्हणजेच औषध पंप मिळणार आहे.

त्याचबरोबर यासाठीची अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अर्ज कोण्ती, अर्जकोठे व कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती.

सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • सातबारा उतारा

सदर योजनेचा अर्ज कोठे करावा-

सदर योजनेचा अर्ज हा घरी बसल्या करता येणार आहे. त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे किंवा आपल्या जवळील महा-ई-से सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *