आज आपण सदर लेखातून विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जे विद्यार्थी 9वी ते 12वी मध्ये शिकत आहेत तसेच 10वी ते 12वी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
केंद्र व राज्य शासनाने मिळून एक नवीन स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. ती स्कॉलरशिप आज सुरू करण्यात आली असून या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपल्याला 75 हजार ते 1,25,000 हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे. चला तर मग सदर लेखातून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सदर योजनेचे नाव-
सदर स्कॉलरशिप योजनेचे नाव यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024 असे आहे. तसेच ही योजना केंद्र व राज्य सरकार यांनी मिळून सुरू केलेली आहे.
सदर योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे?-
या स्कॉलरशिप योजनेसाठी 9वी ते 12वी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी त्याचबरोबर 10वी व 12वी पास झालेल्या सध्याच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- मार्कशीट
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- आय प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
सदर योजनेचा अर्ज कोठे करावा?-
या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
सदर योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख?-
या स्कॉलरशिप योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2024 आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.