आज आपण सदर लेखातून शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. काही दिवसापासून आपल्याला माहितीच आहे की दुष्काळग्रस्त निधी हे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांची ई-केवायसी देखील करण्यात आलेली आहे.
अजून काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले नाही, तर त्या शेतकऱ्यांनी काय करावे जेणेकरून शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळेल. त्याबद्दल आज आपण या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा जेणेकरून आपणास नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास मदत होईल.
ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांनी काय करावे?-
- ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मिळालेले नाही, त्यांनी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तेथे आपला vk नंबर टाकून आपले स्टेटस चेक करावे.
- Vk नंबर आपल्याला महा-ई-सेवा केंद्रामध्ये अतिवृष्टी नुकसान अनुदान यादी मध्ये आपल्या नावासमोर दिलेला असतो.
- तो vk नंबर खाली दिलेल्या वेबसाईट वरती टाकून पुढील प्रोसेस केल्यानंतर तेथे आपल्याला आपला अकाउंट नंबर आपल्या खात्यात किती पैसे आले?, किती पैसे आले नाहीत? याविषयीची संपूर्ण माहिती दिसते.
- त्याचबरोबर जर हे नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे आपल्याला मिळाले नसतील तर त्यासाठी आपल्याला काय करणे गरजेचे आहे हे देखील त्यामध्ये आपल्याला दिसणार आहे.
नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
येथे करा ऑनलाईन चेक…
WhatsApp Group
Join Now