आज आपण सदर लेखातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आज दहावीचा निकाल थोड्याच वेळात म्हणजे 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पाहता येऊ शकतो.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक तपशील–
- हॉल तिकीटवरील रोल नंबर
- आईचे नाव
दहावीचा निकाल पाहण्याच्या वेबसाईट–
- mahahsscboard.in
- mahresult.nic.in
- sscresult.mkcl.org
- results.digilocker.gov.in
- results.targetpublications.org
साईटवर कशी पाहता येईल मार्कशीट?-
- mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- मुख्य पृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC Result 2024 लिंक वर क्लिक करावे.
- त्यानंतर लॉगिन तपशील भरून सबमिट वर क्लिक करा
- एंटर क्लिक करा व नंतर पेज डाऊनलोड करा.
- निकाल डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.
नोट– जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now