एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत महाराष्ट्र राज्यांमध्ये मुख्यता सरकारी तेल कंपन्या द्वारे ठरवली जाते. त्याचबरोबर जागतिक इंधन दलाच्या आधारे मासिक आधारावर या किंमती बदलू देखील शकते.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली की एलपीजीचे दर वाढतात. एलपीजी हा सुरक्षित व रंगहीन वायू आहे. त्यामुळे त्याचा वापर घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात केला जातो.
महाराष्ट्र सरकार हे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर समाजातील कमी उत्पन्न असलेल्या वर्गाला अनुदानित दराने पुरवत आहे. अनुदानाची रक्कम ही थेट ग्राहकांच्या खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा केली जाते.
सध्या स्थितीला भारतात स्वयंपाकासाठी लागणारा गॅस बहुतेक लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. महाराष्ट्रात घरगुती गॅस एलपीजी सिलेंडरची किंमत 902.50 रुपये आहे.
घरगुती सिलेंडरचा जिल्ह्यानुसार दर-
- अहमदनगर- रु.816/-
- अकोला- रु.823/-
- अमरावती- रु.836.20/-
- छत्रपती संभाजीनगर- रु.811/-
- भंडारा- रु.863/-
- बीड- रु.863/-
- बुलढाणा- रु.828.50/-
- चंद्रपूर- रु.851.50/-
- धुळे- रु.823/-
- गडचिरोली- रु.872/-
- गोंदिया- रु.871/-
- बृहन्मुंबई- रु.802/-
- हिंगोली- रु.828.50/-
- जळगाव- रु.808.50/-
- जालना- रु.811.50/-
- कोल्हापूर- रु.805.50/-
- लातूर- रु.827.50/-
- मुंबई- रु.802.50/-
- नागपूर-रु. 854.50/-
- नांदेड- रु.828.50/-
- नंदुरबार- रु.815.50/-
- नाशिक- रु.806.50/-
- धाराशिव- रु.827.50/-
- पालघर- रु.814.50/-
- परभणी- रु.829/-
- पुणे- रु.806/-
- रायगड- रु.813.50/-
- रत्नागिरी- रु.817.50/-
- सांगली-रु.805.50/-
- सातारा- रु.807.50/-
- सिंधुदुर्ग- रु.817/-
- सोलापूर- रु.118.50/-
- ठाणे- रु.802.50/-
- वर्धा- रु.863/-
- वाशिम- रु.823/-
- यवतमाळ- रु.844.50/-
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.