10वी व 12वीच्या निकालाची तारीख झाली फिक्स. या दिवशी जाहीर होणार निकाल.

आज आपण सदर लेखातून 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आम्हाला कल्पना आहे की सर्व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष आपल्या रिझल्ट कधी लागणार आहे, याकडे लागलेले आहे. दहावी व बारावीचा रिझल्टची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.

दहावी व बारावीचा रिझल्ट कधी लागणार आहे? तो आपणास ऑनलाईन पद्धतीने कसा पाहता येणार आहे? आपण अनेक वेळा काही दिवसांपासून टीव्हीवर पाहतच आहोत की दहावी व बारावीचा रिझल्ट मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात लागणार आहे. अशी माहिती दिली जात होती.

परंतु नक्की दहावी व बारावीचा रिझल्ट कोणत्या तारखेला लागणारे आहे याची खात्री नव्हती. पण चालू स्थितीला दहावी व बारावीचा निकालाची तारीख पक्की करण्यात आलेली आहे. किती तारखेला दहावी व बारावीचा निकाल लागणार आहे हे जाणून घेऊया.

दहावीचा निकाल कधी लागणार आहे?

दहावीचा निकाल हा आज 10 मे रोजी लागणार आहे. जर दहावी व बारावीचा निकाल 10 मे रोजी लागला नाही तर 19 मे ला बारावीचा निकाल व 28 मे ला दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

दहावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ऑनलाईन रिझल्ट पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

बारावीचा निकाल कधी लागणार आहे?

बारावीचा निकाल देखील आज 10 मे रोजी लागणार आहे. तसेच जर दहावी व बारावीचा निकाल 10 मे रोजी नाही लागला तर 19 मे ला बारावीचा निकाल व 28 मे ला दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

बारावीचा ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ऑनलाईन रिझल्ट पहाण्यासाठी येथे क्लिक करा.

नोट-

  • दहावी व बारावीच्या निकालाची तारीख ही आम्हाला बोर्डाकडून मिळालेली आहे. यातील वेळेस किंवा तारखेत काही बदल देखील होऊ शकतो.
  • जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *