आज आपण सदर लेखातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आहे. तसेच 1 मॅट्रिक कांदा निर्यातीसाठी जवळपास 40% अर्थात 550 डॉलर्स निर्यात मूल्य लागू केले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
परंतु हा निर्णय फक्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफ़ेक करणारा आहे. कारण कांदा निर्यात बंदी जरी उठली असेल तरी निर्यात शुल्क तसेच आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now