- भरतीचे नाव- पॉवर ग्रीड कॉम्प्युटर ऑपरेटर भरती
- नोकरीचा प्रकार- सरकारी नोकरी(Work From Home)
- पदाचे नाव– Computer Oprator
- वयाची अट– 18 ते 45 वर्षे
- नोकरीचे ठिकाण– संपूर्ण भारत
- अर्ज प्रक्रिया– ऑनलाईन
- पगार– 32,000 ते 32,875 रुपये प्रति महिना
- अर्ज सुरू होण्याची तारीख– 14 एप्रिल 2024
- अर्ज बंद होण्याची तारीख– 12 जून 2024
सदर भरतीची पात्रता –
- या भरतीसाठी उमेदवार हा किमान बारावी पास असणे अनिवार्य आहे.
- कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान हे उमेदवाराला असणे गरजेचे आहे.
- उमेदवाराचा इंग्लिश, हिंदी व मराठी टायपिंगचा कोर्स झालेला असावा.
- उमेदवार हा Work From Home स्वरूपात काम करण्यास तयार असावा.
सदर भरतीसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना मिळणारा लाभ–
- प्रति महिना 32,000 ते 32,875 रुपये वेतन दिले जाणार आहे.
- घरी बसून काम करण्यासाठी कंपनी द्वारे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप दिला जाणार आहे.
- त्याचबरोबर Work From Home साठी Free WiFi Connection देखील दिले जाते.
- उमेदवाराला फक्त दिवसातून चार तास काम करायचे आहे, बाकी इतर वेळेस उमेदवार आपली दुसरी कामे करू शकतो.
सदर भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत-
- सर्वात अगोदर NCS Portal वर जाऊन भरती संबंधित संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. जाहिरात वाचून झाल्यानंतर Apply या बटनावर क्लिक करावे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड येईल, त्यामध्ये तुम्हाला तुमची नोंद करून घ्यायची आहे व नंतर लॉगिन करायचे आहे.
- नंतर तुमच्यासमोर Power Grid Corporation Of India Bharti 2024 Application Form Open होईल.
- त्या फॉर्ममध्ये काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. नंतर त्या फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करायची आहे.
- सर्वात शेवटी फॉर्म तपासून घ्यायचा आहे. काही चूक झाली असेल तर दुरुस्त करून घ्यायची आहे व नंतर फॉर्म Submit करायचा आहे.
नोट-जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now