आज आपण सदर लेखातून विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सरकार 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी परत देणार आहे.
40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता व तसेच इतर 1021 महसूल मंडळांमध्ये परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या तालुक्यात ही परीक्षा फी विद्यार्थ्यांना परत दिली जाणार आहे.
तालुक्यांची नावे-
- जालना
- बदनापूर
- अंबड
- मंठा
- छत्रपती संभाजीनगर
- सोयगाव
- मालेगाव
- सिन्नर
- येवला
- पुरंदर
- सासवड
- सिंदखेडा
- बुलढाणा
- लोणार
- शिरूर
- घोडनदी
- दौंड
- इंदापूर
- करमाळा
- माढा
- वाई
- खंडाळा
- हातकणंगले
- गडहिंग्लज
- शिराळा
- केडगाव
- खानापूर
- विटा
- मिरज
- बारामती
- वडवणी
- धारूर
- आंबेजोगाई
- रेनापुर
- वाशी
- धाराशिव
- लोहार
- बार्शी
- माळशिरस
- सांगोला
फी परत मिळण्यासाठी काय करावे?-
आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन बँक पासबुकच्या अकाउंटची झेरॉक्स व संपूर्ण माहिती जमा करावी. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीची परीक्षा फी परत दिली जाईल.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now