शासनाकडून तुमच्या नावावर किती रेशन धान्य येते? किती किलो रेशन धान्य तुम्हाला मिळायला हवे?

आज आपण सदर लेखातून रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून दर महिन्याला किती धान्य वितरित केले जाते व आपणास रेशन दुकानदाराकडून किती धान्य दिले जाते. ते आपण मोबाईलच्या माध्यमातून कसे चेक करू शकते करू शकतो याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

शासनाने सामान्य रेशन कार्ड धारकांची फसवणूक होऊ नये यासाठी मोबाईलच्या साह्याने देखील आपणास शासन किती धान्य देते व कोणकोणते धान्य दिले जाते हे पाहता येऊ शकते.

मोबाईलच्या माध्यमातून शासन किती रेशन धान्य देते ते कसे चेक करावे-

  • सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरवर जाऊ मेरा रेशन न अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करा.
  • नंतर तुमची असलेली भाषा निवडा.
  • त्यानंतर माहिती मिळवा या बोटावर क्लिक करून रेशन कार्ड नंबर तसेच आधार कार्ड नंबर टाका.
  • त्यानंतर सर्व माहिती सबमिट करण्यासाठी सबमिट बटन वर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला किती धान्य, किती किलो प्रमाणे मिळणार आहे.

या पद्धतीने तुम्ही स्वतः मोबाईलच्या साह्याने शासनाकडून आपणास किती धान्य मिळते व रेशन कार्ड रेशन कार्ड दुकानदार आपणास किती धान्य देतो याचा अंदाज लावता येऊ शकतो.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *