गॅस व गॅस सबसिडी होणार बंद. जर हे काम पूर्ण नाही केले तर.

आज आपण सदर लेखातून गॅस व गॅस सबसिडी धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या घरातील गॅस कनेक्शनचे ई-केवायसी करणे अतिशय महत्त्वाची आहे. जर आपण ई-केवायसी केले नाही तर आपल्याला मिळणारा गॅस तसेच गॅस सबसिडी मिळणे बंद होणार आहे.

गॅस ई-केवायसी करण्याची 15 जुलै 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण आपल्या जवळील गॅस विक्रेत्याकडे जाऊन ई-केवायसी करून घ्यावी. जेणेकरून आपणास गॅस किंवा गॅस सबसिडी मिळण्यास काही अडचण येणार नाही.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच योजनांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

धन्यवाद!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *