लोकसभा निवडणूक होणार 5 टप्प्यात, आपला मतदार संघाची तारीख पहा.

आज आपण सदर लेखातून लोकसभा निवडणुकीच्या मतदार संघाच्या तारखा पाहणार आहोत. निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे, दुसरा टप्पा 26 एप्रिल 2024 रोजी होणार आहे, तिसरा टप्पा 7 मे 2024 रोजी होणार आहे व चौथा टप्पा 30 मे 2024 रोजी होणार आहे. अशा प्रकारे पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

19 एप्रिल 2024 पहिला टप्पा:

   नागपूर

   गडचिरोली

   भंडारा

   गोंदिया

   रामटेक

   चंद्रपूर

26 एप्रिल 2024 दुसरा टप्पा:

यवतमाळ

वाशिम

अकोला

अमरावती

वर्धा

बुलढाणा

हिंगोली

नांदेड

7 मे 2024 तिसरा टप्पा:

बारामती

रायगड

धाराशिव

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

हातकणंगले

सांगली

 सातारा

 कोल्हापूर

 सोलापूर

 लातूर

 माढा

13 मे 2024 चौथा ट्प्पा:

नंदुरबार

जळगाव

रावेर

जालना

छत्रपती संभाजी नगर

मावळ

पुणे

शिरूर

अहमदनगर

शिर्डी

20 मे 2024 पाचवा टप्पा:

धुळे

दिंडोरी

नाशिक

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

मुंबई

मतमोजणी ही ४ जून 2024 रोजी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *