पेट्रोल डिझेल दरात झाली घट

आज आपण सदर लेखातून आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. केंद्र शासनाने निवडणुकीच्या तोंडावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया किती कमी झालेले आहेत.

     गेल्या तीन ते चार दिवसांपासून गॅसच्या दरात 100 रुपयांची घट झालेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनाही शासन राबवत आहे. केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आजपासून पेट्रोल 2 रुपये व डिझेल 2 रुपये याप्रमाणे कमी करण्यात आलेले आहेत. तसेच पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये हे दर आणखी कमी होतील अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *