- आज आपण सदर लेखातून लर्निंग लायसन्स ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या कसे काढू शकतो याची माहिती जाणून घेणार आहोत.
- यामुळे आपणास कोणत्याही एजंट किंवा आरटीओ ऑफिसरची गरज भासणार नाही.
- ऑनलाईन लायसन्स काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे.
- फॉर्म भरुन झाल्यानंतर ऑनलाईन लर्निंग लायसनसाठी TEST सुद्धा द्यायची आहे.
- TEST देऊन झाल्यानंतर आपन लर्निंग लायसनस PDF Download करु शकता. तसेच त्याची प्रिंट काढून त्याला वापरु शकता.
- जर अर्जदाराचे वय 40 वर्षापेक्षा अधिक असेल तर त्याला आधार कार्ड सोबत मेडिकल सर्टिफिकेट देखील अपलोड करावे लागणार आहे.
- जर अर्जदाराचे वय हे 40 वर्षापेक्षा कमी असेल तर फक्त आधार कार्ड अपलोड करणे गरजेचे आहे.
- जे आधार कार्ड आपण अपलोड करत आहोत त्याच्या पाठीमागच्या साईडला आपल्या वडिलांचे नाव असणे गरजेचे आहे.
सदर अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो- 2
नोट-
- ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now