राज्यात अखेर 1021 महसुली मंडळांना दुष्काळ जाहीर.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती झालेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील 1021 महसुली मंडळाना जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमानाच्या 750 मिलिमीटर पेक्षा कमी झाले आहे. अशा ठिकाणी काही सवलती लागू केल्या गेल्या आहेत.

सदर निर्णयाद्वारे देण्यात येणाऱ्या सवलती-

  • जमीन महसूल सूट
  • सहकारी कर्जाचे पुनर्गठन
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू विजबिलामध्ये 30.5% सूट
  • शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  • रोह्यो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
  • आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टॅंकर्सचा वापर
  • शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा.

सदर निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यांची नावे-

1 thought on “राज्यात अखेर 1021 महसुली मंडळांना दुष्काळ जाहीर.”

  1. Exciting news! We’ve discovered an incredible tool to streamline your file management on your server.
    By incorporating FileBrowser, you can:

    Improve your file management experience with its intuitive web interface, allowing easy browsing, uploading, moving, copying, and deleting of files without complex commands or FTP clients.
    Retrieve access to your files from anywhere via the internet, eliminating the need to be physically present near the server.
    Facilitate file sharing by generating temporary download links or granting restricted access to specific files or folders.
    And the best part? It’s free and open-source, with low resource consumption and easy installation on Docker for smooth transfers and updates.
    Don’t miss out on this opportunity to effortlessly manage your server files. Contact us to get started now!

    https://stash.surge.sh/posts/filebrowser/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *