अखेर सरकारद्वारे मनोज जरांगे पाटलांच्या या 7 मागण्या मान्य…  

आज आपण सदर लेखातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून कोणकोणत्या 7 मागण्या मान्य करून घेतल्या आहेत याबद्दलची माहिती पाहणार आहोत. खालील सात मागण्या मनोज जरांगे पाटलांचा सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत.

  1. ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत अशा सगळ्या सगे-सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणार आहे.
  2. राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत.
  3. तालुकास्तरावर वंशावळी जोडण्याकरता समिती स्थापन केली जाणार आहे.
  4. शिंदे समितीला मराठवाड्यातील नोंदी शोधण्याकरता मुदतवाढ दिली गेली आहे.
  5. शिक्षणात मिळणार ओबीसीप्रमाणे सवलत
  6. मराठा आरक्षणासंदर्भात आगामी अधिवेशनात चर्चा होणार
  7. जात प्रमाणपत्र दिल्याचा अहवाल देणार

नोट – जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *