प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजनेचे नवीन बदल

    आत्तापर्यंत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड बनवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. हे कार्ड बनवण्यासाठी CSC केंद्राला नाहीतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावे लागत होती. पण आता केंद्र सरकारने आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे नवीन पोर्टल 2023 लॉन्च केलेले आहे. यामुळे आपण घरी बसल्याही हे कार्ड बनवू शकतो. तसेच आपणास कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.

आयुष्यमान भारत हेल्थ कार्डची ऑनलाईन नोंदणी कशी करावी-

  • सर्वप्रथम तुम्हाला healthid.ndhm.gov.in   या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • नंतर त्यात मोबाईल नंबर भरून OTP टाकून पडताळणी करावी लागेल.

आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड डाउनलोड कसे करावे-

  • तुम्हाला आयुष्यमान कार्डची मंजुरी मिळाल्यानंतर हे कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • नंतर तुमचा मोबाईल नंबर पुन्हा टाकून OTP स्थापित करावा लागेल.
  • ते झाले की तुमचे राज्य, जिल्हा तसेच तुम्हाला कोणत्या माध्यमातून तुमचे प्रवेश पत्र डाउनलोड करायचे आहे हे निवडावे लागेल.
  • नंतर आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड तुमच्यासमोर येईल. ते तुम्ही डाऊनलोड करता येऊ शकते.

नोट- जर आपणास ही माहिती आवडली तर दुसऱ्यांना नक्की शेअर करा.

धन्यवाद !

1 thought on “प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजनेचे नवीन बदल”

  1. Pingback: आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजना 2024. लगेच करा अर्ज. – mahatvachimahiti.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *