कामाची माहिती

शेतजमिनीच्या वाटपाच्या नोंदणीसाठी लागणारे शुल्क माफ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. आपसातील जमीन वाटपच्या नोंदणीसाठी आता संपूर्ण शुल्कमाफी देण्यात येणार आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपालाही नोंदणी शुल्कातील सूट दिली जाणार आहे. नोंदणीचे अधिकारी व तहसीलदार यांना महसूल विभागाकडून परिपत्रक जारी केले गेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांवरती …

शेतजमिनीच्या वाटपाच्या नोंदणीसाठी लागणारे शुल्क माफ? Read More »

फ्लॅटधारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय?

महाराष्ट्र राज्य शासनाने फ्लॅटधारकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ (Vertical Property Card) नियमांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे आता प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र मालकी हक्काचे कार्ड देण्यात येणार आहे. हा डिजिटल पुरावा जमिनीच्या नोंदीशी थेट जोडण्यात येणार आहे. त्यामुळे 7/12 उताऱ्यावरही फ्लॅटधारकाचे नाव दिसेल. महत्त्वाच्या बाबी- नो- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर …

फ्लॅटधारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय? Read More »

शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे लवकरच सादर?

राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिन्याभरामध्ये राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. त्यानंतर येत्या काही दिवसात बैठकीत त्यावर चर्चा होऊन हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत असलेले दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. …

शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे लवकरच सादर? Read More »

भूमी अभिलेख पोर्टल 4 दिवस बंद?

संगणकीय प्रणालीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी भूमी अभिलेख व महसूल विभागाच्या सर्व ऑनलाईन सेवा गुरुवारपासून  (दि. 2) ते रविवारपर्यंत (दि.5) तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या तांत्रिक समस्येमुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड व इतर ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येणार नाही. प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी ही माहिती दिलेली आहे. या कालावधीत …

भूमी अभिलेख पोर्टल 4 दिवस बंद? Read More »